Sai Tamhankar | सई : ब्‍युटी विथ ब्‍लॅक ॲन्ड व्हाईट

Namdev Gharal

अभिनेत्री सई ताम्‍हणकर हिने नुकतेच तिचे व्हाईट साडी आणि ब्‍लॅक आऊटफिटमधील फोटो शेअर केले आहेत

ब्‍लॅक आऊटफिटमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. तिचा फॅशन सेन्स आणि जबरदस्त स्टाइल लक्ष वेधून घेतात

नुकत्‍याच मुंबई येथे झालेल्‍या मराठी फिल्‍मफेअर सोहळयासाठी सईने ब्‍लॅक गाऊन ऑफ शोल्‍डर असा ड्रेस निवडला होता

तर आणखी एका कार्यक्रमात व्हाईट शिफॉन साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलले आहे

याच ब्‍लॅक ड्रेसमधील ब्‍लॅक ॲन्ड व्हाईट शेडमध्ये तिने फोटोशूट केले आहे

या व्हाइट साडीत तीने ब्‍लरीश फोटो शेअर केले आहेत

ब्‍लॅक शेडमधील फोटोमुळे सईच्या सौंदर्याला चार चाँद लागले आहे

व्हाईड साडी व ब्‍लरीश फोटो हा तिचा लुक अधिकच हटके झाला आहे

सध्या नेटफ्लिक्‍सवर स्‍ट्रिमिंग होत असलेली वेबसिरीज ‘डब्‍बा कार्टल’ मुळे सई पुन्हा लाइमलाईटमध्ये आली आहे.