Sagarika Ghatge: 'चक दे फेम' सागरिका घाटगेने पहिल्यांदाच समोर आणला लेकाचा चेहरा; एखाद्या राजपुत्राइतकाच आहे सुंदर

अमृता चौगुले

चक दे इंडिया फेम अभिनेत्री सागरिका घाटगे आणि यावर्षीच्या एप्रिलमध्ये लेकाची झलक सगळ्यांशी शेयर केली होती

आता गणपती बाप्पाच्या स्वागतादरम्यान तिने लेकासोबतचे फोटो शेअर केले आहेत

या फोटोत ती, झहीर खान आणि लेक फतेहसिंह खान दिसत आहेत

पांढरा कुर्ता पायजमा घातलेला फतेहसिंह या फोटोत खूपच क्युट दिसतो आहे

अलीकडेच रक्षाबंधन दरम्यानचे फोटोही सागरिकाने शेयर केले होते

फॅन्स या लोभस कुटुंबावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत