केशर गरोदरपणात होणारी अपचन, गॅस व ऍसिडिटी कमी करण्यास मदत करते. .हार्मोनल बदलांमुळे होणारा ताण कमी करून मन प्रसन्न ठेवते..मानसिक तणाव आणि चिंता कमी करण्यास सहाय्यक ठरते. .केशर पोटॅशियम संतुलन राखून उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. .गरोदरपणातील सुरुवातीच्या काळातील मळमळ आणि चक्कर कमी करण्यास उपयुक्त ठरते. .शरीरदुखी व स्नायू ताण कमी करण्यास मदत करते. .गरोदरपणात दिवसाला 2–3 काड्या केशर पुरेसे आहे , जास्त प्रमाण टाळावे..रात्री कोमट दुधात केशर घेतल्यास शांत झोप येण्यास मदत होते. .आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...