Ashi Hi Banva Banvi: अशी ही बनवा बनवीची 37 वर्षे; सचिन पिळगावकरांनी शेयर केले Unseen Photo
अमृता चौगुले
अशी ही बनवा बनवी हा मराठीतील क्लासिक सिनेमांपैकी एक आहे
या मराठी सिनेमाने अनेक पिढ्यांवर गारुड केले आहे
या सिनेमाने नुकतीच 37 वर्षे पूर्ण केली आहेत
यावेळी सचिन पिळगावकर यांनी काही फोटो शेयर केले आहेत
37 years of Ashi Hi Banwa Banwi ♥️ आशी ही बनवा बनवी’च्या इतक्या सुंदर आठवणी आहेत. प्रेक्षकांना खूप खूप प्रेम हे कॅप्शन देत त्यांनी काही फोटो शेयर केले आहेत
या सिनेमात सचिन यांनी सुधीर ही व्यक्तिरेखा साकारली होती
या सुधीरची सुधादेखील प्रेक्षकांनी तितकीच डोक्यावर घेतली
याशिवाय या सिनेमात अशोक सराफ, शंतनू, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याही भूमिका लक्षवेधी होत्या