Sabja-Seeds : 'सब्जा बिया' खा... फिट ॲण्ड फाईन रहा

अंजली राऊत

त्वचा तजेलदार होण्यास मदत

केस चमकदार होण्यास मदत

बद्धकोष्टता दूर होण्यास फायदेशीर

हाडांसाठी फायदेशीर

शरीरातील उष्णता नियंत्रणात राहण्यास मदत

सब्जा बिया तुळशी प्रजातीच्या वनस्तीपासून मिळत असून त्याला गोड तुळस असेही म्हणतात.