मराठी अभिनेत्री रूपाली भोसलेला कोण ओळखत नाही..'आई कुठे काय करते' मालिकेत तिने मुख्य संजना नावाचे पात्र साकारले होते..रूपालीने मोरपंखी साडीतील फोटो शेअर केले आहेत..फोटोला तिने 'A saree is more than fabric; it’s the love story I wear on my skin' अशी कॅप्शन लिहिलीय. .कानात इअररिग्स, मोकळ्या केसांची स्टाईल, गळ्यात हार, लिपस्टिक आणि मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय.