आई कुठे काय करते मालिकेत अभिनेत्री रूपाली भोसले दिसली होती..या मालिकेत तिने सजनाची मुख्य भूमिका साकारून चाहत्यांचे मनोरंजन केलंय..रूपालीने फ्लोरल काठ असलेली पोपटी कलरच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत..या साडीवर तिने डिझाईन असलेले ग्रीन ब्लाऊज परिधान केले आहे..केसांचा अंबाडा त्यावर गजरा, इअररिग्स, हातात हिरव्या बांगड्या, मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय..हे फोटोशूट तिने हिरव्यागार आणि सुंदर अशा एका बागेत केलं आहे.