अग बाबो, माझी होशील का? चाहते रुचिराच्या प्रेमात

स्वालिया न. शिकलगार

त्याआधी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत तिने माया ही व्यक्तीरेखा साकारली होती

ती ‘लव्ह लफडे’ या मराठी चित्रपटात रुचीच्या भूमिकेत दिसली होती.

रुचिरा नेहमी हॉट फोटोज शेअर करत असते.

रुचिरा तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांना नेहमीच भावली आहे