Ruchira Jadhav | रुचिरा जाधवच्या बोल्ड अदा, यलो हॉट आऊटफिटमध्ये फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

रुचिरा जाधव गर्दीपासून दूर व्हेकेशनवर गेली आहे

instagram

तिने जहाजातील फोटोज शेअर केले आहेत

instagram

तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर यलो ड्रेसमधील फोटो पाहायला मिळतात

instagram

तिने अपलोड केलेल्या फोटोंमध्ये समुद्र दिसतो आहे

instagram

फोटोंना Chasing horizons. Lost at sea...अशी कॅप्शन लिहिलीय

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

instagram