रुबीना दिलैक तू माझी बार्बी तुला पाहून गुलाबी नशा झाला

स्वालिया न. शिकलगार

रंगबेरंगी टॉप आणि गुलाबी पँट अशा टू पीसमध्ये ती दिसतेय 

तिचे मोकळे केस आणि गुलाबी लिपस्टिकने सर्वांना आकर्षित केलं आहे

Barbie #vibes अशी कॅप्शन तिने फोटोंना दिलीय

तर व्हिडिओ You can tell when I am obsessed अशी कॅप्शन दिलीय

रुबीनाला किन्नर बहू या मालिकेतून जास्त ओळख मिळाली

रुबीना दिलैक

रुबीना दिलैक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here