भारताला सर्वाधिक ODI जिंकून देणा-या ‘कॅप्टन’ यादीत हिटमॅनचा नंबर कितवा?

रणजित गायकवाड

धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वनडे 200 सामने खेळले. ज्यातील 110 सामने जिंकण्यात यश आले.

MS Dhoni Birthday : पाहूयात धोनी आणि गंभीर यांच्यात कोण आहेत वरचढ

मोहम्मद अझरुद्दीनने वनडे 174 सामन्यात नेतृत्व केले. यातील 90 सामने भारताने जिंकले.

सौरव गांगुली 146 वनडे सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार होता. ज्यातील 76 सामने संघाला जिंकण्यात यश आले.

Sourav Ganguly records | instagram

विराट कोहलीने एकूण 95 वनडे सामन्यात भारतीय संघाचा कॅप्टन होता. त्याच्या नेतृत्वाखाली 65 सामने जिंकले.

रोहित शर्माने 56 सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व केले. ज्यातील 42 सामने संघाने जिंकले.

Rohit Sharma | x photo

राहुल द्रविड 79 सामन्यात कर्णधार होता. त्यातील 42 सामने भारताने जिंकले.

कपिल देव वनडे फॉरमॅटमध्ये 74 सामन्यांमध्ये कॅप्टन होते. यातील 39 सामने जिंकण्यात यश आले आहे.

सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारताने 73 सामने खेळले. यातील केवळ 23 सामन्यात विजय मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.