टकाटक फेम रितिका श्रोत्रीच्या पीच कलर ड्रेसने वेधलं लक्ष

स्वालिया न. शिकलगार

रितिकाने पीच कलरचा ड्रेस परिधान केला आहे

तिने आपले लेटेस्ट फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत

या फोटोंना तिने A tinge of pink 🎀 अशी कॅप्शन लिहिली आहे

तिने हिल्स सँडेल घातलेले दिसतात

तिच्या डीप नेक ड्रेसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे