Painkillers on empty stomachअनेकजण डोकेदुखी, अंगदुखी किंवा तापासाठी पटकन एखादी पेन किलर (वेदनानाशक गोळी) घेतात.ही सवय तुमच्या शरीरासाठी मोठ्या संकटाला आमंत्रण देऊ शकते.रिकाम्या पोटी गोळी घेतल्यास पोटाचे संरक्षक कवच कमकुवत होते.पोटातील ऍसिड थेट पोटाच्या अस्तरावर हल्ला करते.याचा धोका फक्त पोटालाच नाही, तर किडनीवर देखील होतो.त्यामुळे पेन किलर घेण्यापूर्वी नेहमी काहीतरी हलके खा.गोळी नेहमी भरपूर पाण्यासोबत घ्या. यामुळे गोळी लवकर विरघळते, त्रासही कमी होतो.येथे क्लिक करा...