सिक्‍सर किंग रिंकू सिंगने सिक्‍स पॅक ॲब्‍स दाखवत लावली आग, चाहत्‍यांकडून कौतूक

अमृता चौगुले

रिंकू सिंग मालदीवमध्ये सुट्टीवर आहे

रिंकू सिंगने नुकत्याच संपलेल्या IPL 2023 मध्ये अभूतपूर्व खेळी केली.   

रिंकूने 59.25 च्या सरासरीने आणि 149.53 च्या स्ट्राइक रेटने 474 धावा केल्या.