Rinku Rajguru|मैं खुद अपनी तलाश में हूँ …!

पुढारी वृत्तसेवा

आर्चिने अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरुने ब्‍लॅक आऊटफीटमधी काही स्‍टनिक फोटो शेअर केले आहेत

इन्स्‍टावर शेअर केलेल्‍या या फोटोला तिने ‘अगर,मगर काश में हूँ ,में ख़ुद अपनी तलाश में हूँ …!’ असा शेर लिहला आहे

रिंकू सध्ध्या तिच्या व सुबाेध भावे यांच्या ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटानिमित्ताने चर्चेत आहे

तिने शेअर केलेल्‍या फोटोमध्ये काळ्या रंगाची साडी परिधान केली असून जाळीदार, सोनेरी ठिपके असलेले डिझाइन यावर आहे.

तिने शेअर केलेल्‍या फोटोमध्ये ब्‍लॅक शेड असून, तिने लिहलेया ओळींप्रमाणे स्‍वतःचा शोध घेत असल्‍याचे भाव प्रतित होतात