Rinku Rajguru : ओठांनी खूप काही गोष्टी दाबून ठेवल्या, रिंकूच्या अबोल फोटोंनी मन जिंकलं

स्वालिया न. शिकलगार

केसात गजरा, कानात झुमका आणि गोल्डन बँगल्समध्ये तिने चारचाँद लावले

होठों ने सब बातें छुपा कर रखीं, आँखो को ये हुनर कभी आया ही नहीं…

डोळ्यातील काजळाने तिचे रुपडे आणखी खुलून दिसते

रिंकू राजगुरु