लयभारी दिवाळी! नाकात नथ अन् नऊवारी साडी...;आर्चीच्या पुन्हा पडावे प्रेमात

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरुने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात.

Rinku Rajguru | Rinku Rajguru instagram

रिंकूने नुकतेच निळ्या पैठणीतील फोटो शेअर केलेत.

Rinku Rajguru | Rinku Rajguru instagram

रिंकूने खास दिवाळीनिमित्त पारंपारिक फोटोशूट केले आहे.

Rinku Rajguru | Rinku Rajguru instagram

पारंपारिक साज, चंद्रकोर, नाकात नथ, केसांत गजरा असा तिने साजशृंगार केला.

Rinku Rajguru | Rinku Rajguru instagram

या फोटोंवर चाहत्यांनी कॉमेंन्टचा पाऊस पाडलाय.

Rinku Rajguru | Rinku Rajguru instagram

केसाचा आंबाडा आणि त्यावर गजरा रिंकूला खुलून दिसतोय.

Rinku Rajguru | Rinku Rajguru instagram
Tejaswini Lonari instagram
काजूकतली सारखी गोड तू...; भाळी चंद्रकोर लावून तेजस्विनीचं दिवाळी फोटोशूट