या जोडीने यापूर्वी कोणताच सिनेमा एकत्र केला नसल्यामुळे हे दोघं अचानक एकत्र कसे, असा अनेकांना प्रश्न पडला आहे. .एवढंच नाही, तर त्यांचे फोटो पाहून रिंकू राजगुरू -ललित प्रभाकर रिलेशनशिपमध्ये आहेत की काय? असंही बोललं जात होतं . .रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर लवकरच एका चित्रपटात झळकणार आहेत. .रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर यांची फोटोमधील केमिस्ट्री पाहता या दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर शोभून दिसेल असं त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे.Click Here.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.