The Rajasaab | पिंक लेहेंग्यातील सौंदर्याने वेधले लक्ष! प्रभाससोबत झळकणारी रिद्धी कुमार आहे तरी कोण?

स्वालिया न. शिकलगार

रिद्धी कुमार हे नाव तेलगू चित्रपटसृष्टीत अजून फारसे प्रसिद्ध नाही

पण असे असले तरी, ती याआधी प्रभासच्या 'राधे श्याम' चित्रपटात दिसली होती

राधेशाममध्ये छोटी भूमिका असली तरी तिला मोठी संधी द राजासाबमध्ये मिळाली

'द राजा साब' या चित्रपटात तिला एक महत्त्वाची भूमिका मिळालीय

द राजासाब चित्रपटातील तीन मुख्य अभिनेत्रींपैकी रिद्धी कुमार एक आहे

आता तिचे नवे फोटो व्हायरल होत आहेया नवीन फोटोंमध्ये, रिद्धी कुमार पारंपरिक पोशाखात दिसते

या नवीन फोटोंमध्ये, रिद्धी कुमार पारंपरिक पोशाखात दिसते

तिने पिंक लेहेंग्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे

याआधी ती मराठी चित्रपट कढीपत्ता सिनेमाच्या ग्रँड प्रीमियरवेळी दिसली होती