बहिणीचं प्रेम! रिया कपूरने शेअर केला सोनमचा स्टायलिश लूक

स्वालिया न. शिकलगार

सध्या सोनम पती आनंद आणि मुलगा वायुसोबत टाईम स्पेंड करत आहे

सोनम काही दिवसांपूर्वी नॉटिंग हिल्समध्ये आपल्या फॅमिलीसोबत गेली होती

सोनमचे व्हेकेशनचे  फोटो रिया कपूरने सोशल मीडियावर शेअर केली आहेत

सोनमही रिया कपूर, आनंद, वायुसोबत लंडनमध्ये सुट्टी एनंजॉय करण्यासाठी गेली होती

रियाने इन्स्टाग्रामवर वीकेंडचे काही फोटोज शेअर करताना लिहिलं- 'वायुसोबत चालणे.'

रियाने वायूचा क्यूट ‍फोटोदेखील शेअर केला आहे

सोनम कपूरसोबत पती आनंद आणि वायु