देसी बार्बी रिया चक्रवर्तीचा शिमर साडी, स्टायलिश ब्लाऊजमध्ये अफलातून लूक

स्वालिया न. शिकलगार

देसी बार्बी अशी कॅप्शन देत रिया ेपिंक शिमर साडीत दिसते

स्लिव्हलेस ब्लाऊज,कमी ज्वेलरी, मोकळे केस असा तिचा लूक  दिसतोय

तिच्या स्टायलिश ब्लाऊजने सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या आहेत

याआधी लेदर ड्रेसमध्ये तिने ग्लॅमरस फोटोशूट केला होता

त्यामध्ये तिचा बिनधास्त आणि स्टनिंग लूक दिसत होता