पुढारी वृत्तसेवा
रिलेशनशिप असो वा लग्न, काही काळानंतर नात्यातील तो सुरुवातीचा उत्साह किंवा 'स्पार्क' कमी झाल्यासारखा वाटतो. पण काळजी करू नका, हे पुन्हा मिळवता येते!
दिवसभरात कितीही व्यस्त असलात, तरी एकमेकांशी मनमोकळेपणाने बोला. संवाद थांबला की नात्यात दुरावा येतो. त्यामुळे मनातलं बोला आणि त्याचं ऐकूनही घ्या
नुसतं एकत्र राहणं म्हणजे वेळ घालवणं नाही. मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांच्या डोळ्यांत बघून गप्पा मारा. हा वेळ फक्त तुमचा असावा.
पार्टनरला खुश करण्यासाठी नेहमी महागड्या गिफ्टची गरज नसते. कधीतरी अचानक गुलाबाचं फूल देणं किंवा कामाच्या मध्ये एक 'Miss You' चा मेसेज करणंही पुरेसं असतं.
आठवड्यातून एक दिवस फक्त एकमेकांसाठी राखून ठेवा. एकत्र फिरायला जा, चित्रपट पहा किंवा आवडत्या ठिकाणी जेवायला जा. यामुळे मरगळ दूर होईल.

नात्यात कुरबुरी होणं सामान्य आहे, पण एकमेकांना समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. थोडा संयम आणि खूप सारं प्रेम तुमचं नातं नेहमी 'फ्रेश' ठेवेल!