Namdev Gharal
बिहारच्या रोहतक जिल्ह्यात एक नदी वाहते जिचा रंग लाल रक्ता सारखा आहे. स्थानिक लोक याला खुनी नदी असे म्हणतात.
सध्या सोशल मिडीयावर या नदीचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. जाणून घेऊया यापाठिमागील अधिक माहिती
रोहतास जिल्ह्यातील तिलौथू गावाजवळून एक छोटा ओढा वाहतो. ज्यातून लाल रंगाचे पाणी वाहताना दिसत आहे
एका मोठ्या डोंगरातून हा झरना वाहताना दिसत असून संपूर्ण परिसरात तो लाल रेष ओढल्यासारखा दिसतो.
पण ज्याठिकाणी ही नदी उगम पावते त्यावेळी त्याचे पाणी सामान्य असते. पण जसजसे पुढे जाईल तसे ते लाल होत जाते
या पाण्याच्या आसपासची जमीनही लाल रंगाची दिसत आहे
या पाठीमागील कारण अँकर सांगतो की या पाण्यात मोठ्या प्रमाणात आर्यन iron मिसळते त्यामुळे याचा रंग बदलतो.
मोठ्या प्रमाणात आर्यन मिसळलेले पाणी ऑक्सिजनच्या संपर्कात येते त्यावेळी पाण्याचा रंग लाल होतो.
याची माहिती देणाऱ्याने पाणी ओंजळीत घेतले तर तेही लाल दिसत आहे.