shreya kulkarni
रणबीर आणि ऐश्वर्याचं फोटोशूट मॅगझिनसाठी केलं गेलं होतं ज्यात त्यांची केमिस्ट्री प्रचंड बोल्ड दाखवण्यात आली होती.
फोटो समोर येताच लोकांनी वयाच्या फरकावरून आणि बोल्डनेसवरून ट्रोल करायला सुरुवात केली.
ऐश्वर्या रणबीरपेक्षा मोठी असल्याने लोकांनी त्यांच्यावर अनेक "आईसारखी दिसते" अशा संदर्भातील टीका केली.
चित्रपटातील त्यांची केमिस्ट्रीही फोटोशूटइतकीच चर्चेत होती
अनेकांनी दोघांच्या लुकचं कौतुक केलं, पण काहींनी तो अति बोल्ड असल्याचं म्हटलं.
दोघांनीही या ट्रोल्सवर जाहीर प्रतिक्रिया दिली नाही, पण गॉसिप्स थांबले नाहीत.
आजही ते फोटोशूट बॉलिवूडमधल्या ‘most controversial’ photoshoot पैकी एक मानलं जातं या शूटने ऐश्वर्याचा बोल्ड लूक आणि रणबीरची सहज केमिस्ट्री कायमची लक्षात राहिली.