Namdev Gharal
इक्वेडोर या देशात संधोधकांनी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नॉदर्न ग्रीन ॲनाकोंडाचा शोध घेतला आहे.
अमेझॉनच्या वर्षावनामध्ये हा ग्रीन ॲनाकोंडा दिसून आला आहे.
याचे वजन ५०० किलो असून आतापर्यंत आढळलेल्या सापांमध्ये हा ॲनाकोंडा सर्वात मोठा ठरला आहे.
याची लांबी ७.५ मिटरपेक्षा जास्त आहे. (२४ फुटांपेक्षा अधिक )
इक्वेडोरच्या बिहूएरी वोआरानी या प्रातांत हा साप आढळला आहे.
सदर्न ग्रीन ॲनाकोंडाशी जवळीक साधाणारी ही नवी प्रजाती आहे
जग्वॉर, हरीण, आणि कॅपिबारा हे याचे प्रमुख खाद्य असल्याचे संधोधकांचे मत आहे. , , ,
२०२४ मध्ये याचे प्रथम दर्शन झाले होते. यानंतर डीएनएचे विश्लेषण करुन शास्त्रज्ञांनी या प्रजातीची घोषणा केली आहे.
या ॲनाकोंडाच्या प्रजातीमुळे ॲमेझॉनच्या जंगलातील बायोडायव्हर्सिटी किती समृद्ध आहे हे सिद्ध झाले आहे.