Purneima Day : रात्रीस खेळ चाले फेम सुषमानं चेन उघडून ड्रेस सरकवला अन्...

अनुराधा कोरवी

पूर्णिमाने मालिकेत सुषमा नाईकची भारदस्त भूमिका साकारली आहे.  

अभिनयासोबत पूर्णिमा हॉट फोटो शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते.

पूर्णिमाने फ्लोअर मिनी ड्रेसमधील काही हॉट फोटो शेअर केलेत.

कधी केसांचा अंबाडा तर कधी मोकळे केस सोडून फोटोला मोहक पोझ दिल्यात.

पूर्णिमाच्या ड्रेसमधील ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा झालेत.

रात्रीस खेळ चाले मालिकेच्या तिसऱ्या सीझनमध्येही पूर्णिमा झळकली आहे.