Rashmika Mandanna: रश्मिकाचे एथनिक वेअरमध्ये मनमोहक सौंदर्य! पाहा नवीन फोटो

पुढारी वृत्तसेवा

रश्मिकाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही एथनिक वेअरमध्ये साधे पण सुंदर फोटो शेअर केले.

Rashmika Mandanna

कमीत कमी मेकअप, मोकळे केस आणि एक स्मित!

Rashmika Mandanna

या फोटोंना 'सुंदर', 'क्यूट' आणि 'नॅशनल क्रश' अशा कमेंट्सने तिचे कमेंट बॉक्स भरले आहे.

Rashmika Mandanna

रश्मिकाने नुकतेच हे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Rashmika Mandanna

विजय देवरकोंडा सोबतच्या साखरपुड्यामुळे ती सध्या चर्चेत आहे.

Rashmika Mandanna

रश्मिका आणि आयुष्मान खुराना यांचा 'थम्मा' हा चित्रपट २ डिसेंबर पासून प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. तर १६ डिसेंबर पासून अमेझॉन प्राइमवर उपलब्ध असेल.

Rashmika Mandanna

‘थामा’ हा मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचा चित्रपट आहे.

Rashmika Mandanna

‘थामा’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

Rashmika Mandanna