Rakul Preet : डीपनेक व्हाईट टॉप जणू परीच, क्लासिक लूक व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

कुणी तिला अप्सरा म्हणत आहे तर कुणी माझी लव्ह म्हटलं आहे

कुणी तिला आपलं क्रश म्हटलं आहे तर कुणी ग्लॅमरस

रकुलने व्हाईट टॉप ब्लॅक स्कर्ट घातलं आहे

ब्लॅक हाय हिल्स, गळ्यत हिरव्या रंगाची ज्वेलरी आणि हेअरस्टाईल केलीय

स्मोकी आईज आणि न्यूड लिपस्टिकने तिने आपला लूक कम्प्लिट केलाय

रकुलचा क्लासिक लूक व्हायरल झाला आहे