रक्षाबंधन हा सण बहीण भावातील नात्याची लज्जत वाढवणारा सण आहे. सेलिब्रिटींनीही त्यांचे रक्षाबंधनचे काही क्षण चाहत्यांशी शेयर केले आहेत .बिग बॉस फेम डी पी आणि इरीना .कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे.कृष्णा आणि आरती सिंग.रकुल प्रीत सिंग.अक्षय कुमार.सुरुचि आडारकर.ऋतुजा बागवे.नेहा कक्कर