राजेश्वरीला पाहताच क्षणी असं वाटलं दिवसा चंद्र अवतरला की काय!

अमृता चौगुले

फँड्री’ या चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरात घराघरांत पोहोचलेली आहे

जब्या आणि शालूची ही जोडी सर्वांच्या पसंतीस ठरली आहे

राजेश्वरी हिने अतिशय सिम्पल लूकमधील सुंदर दिसत आहे

राजेश्वरीने सलवार सूट परिधान केला आहे.