Raja Raghuvanshi: राजा रघुवंशी हत्याकांडावर येणार सिनेमा; पोस्टर आले समोर

अमृता चौगुले

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या राजा रघुवंशी हत्याकांडावर आता सिनेमा बनणार आहे

हनिमून इन शिलॉन्ग (राजा रघुवंशी) असे या सिनेमाचे नाव आहे

या सिनेमाची नुकतीच घोषणा झाली. राजाच्या कुटुंबाने या सिनेमाबाबत स्पष्ट केले आहे

अर्थात या सिनेमात कोणते कलाकार असणार याबाबत स्पष्ट झाले नाही

यातून सोनमची कृष्णकृत्ये जगासमोर आणण्याचा त्याच्या कुटुंबाचा मानस आहे

Pudhari

राज कुशवाह नावाच्या व्यक्तीसोबत असलेल्या कथित प्रेमप्रकरणामुळे सोनमने प्लान करून हनिमूनवर असताना राजा रघुवंशीची हत्या केली होती.

हत्या केल्यानंतर तिने राजाचे शव खोल दरीत फेकून दिले होते

तिथून पळून आल्यानंतर एका धाब्यावर बसून राहिली

पोलिस चौकशीत तिचा बनाव उघड झाला होता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.