धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडच्या किलर लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ

मोहन कारंडे

राय लक्ष्मी फिटनेस फ्रीक देखील आहे, तिने अनेकवेळा तिच्या वर्कआउटचे फोटो शेअर केले आहेत

एमएस धोनी २००८-९ च्या सुमारास राय लक्ष्मीला डेट करत होता

ते दोघे अनेकवेळा पार्ट्यांमध्ये एकत्र दिसत होते

२०१४ मध्ये एका मुलाखतीत राय लक्ष्मीने धोनी सोबतच्या ब्रेकअपचे कारण सांगितले होते