110 कोटींची राणी! सामंथाची लग्जरी लाईफ पाहून व्हाल थक्क

पुढारी वृत्तसेवा

एका छोट्या शहरातील मुलीपासून पॅन-इंडिया आयकॉन बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास कष्ट आणि संघर्षाचं उत्तम उदाहरण आहे.

हैदराबादच्या पॉश जुबली हिल्स परिसरात तिचं 80 कोटींचं भव्य मेंशन आहे.

मुंबईत सामंथाचा 15 कोटींचा सी-फेसिंग लक्झरी फ्लॅट आहे.

हैदराबादमध्येच ती 8 कोटींच्या आलिशान डुप्लेक्सची मालकीण आहे.

मर्सिडीज, रेंज रोव्हर आणि BMW सारख्या महागड्या लक्झरी कार्स तिच्या गॅरेजमध्ये आहेत.

सामंथा केवळ अभिनेत्री नाही, तर एक यशस्वी बिझनेसवुमनही आहे.

तिचा फॅशन ब्रँड Saaki 2020 पासून देशभरात लोकप्रिय ठरतोय.

चित्रपट व OTT साठी 3.5 कोटी फी, ब्रँड एंडोर्समेंटमधून वर्षाला 8 कोटी रुपये, आणि हातात 1.5 कोटींची एंगेजमेंट रिंग!