Pushpa 2 Shreeleela
pudharinews

पुष्पा २ मध्ये गुंटूर करम फेम साऊथ अभिनेत्री श्रीलीलाची वर्णी

स्वालिया न. शिकलगार

Pushpa 2 Shreeleela

उत्कृष्ट डान्सर म्हणून साऊथ अत्रिनेत्री श्रीलीलाचे नाव घेतले जाते

Pushpa 2 Shreeleela

गुंटूर करम’ चित्रपटातील ‘कुरिची मदाथापेटी’ गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते

Pushpa 2 Shreeleela

या गाण्यात ती महेश बाबूबरोबर थिरकली होती

Pushpa 2 Shreeleela

आता ती पुष्पा २ मध्ये अल्लू अर्जुनसोबत थिरकणार आहे

याआधी श्रद्धा कपूरला या आयटम सॉन्गबाबत विचारण्यात आल्याचे वृत्त होते

पण तिने ऑफर नाकारल्याने आता श्रीलीलाला ऑफर देण्यात आली आहे

‘धमाका’ चित्रपटातील ‘पल्सर बाईक’ गाण्यात तिने शानदार परफॉर्मन्स दिला होता

तिच्या ‘जिंथाक’ गाण्याने सर्वांनाच भूरळ पाडली होती

श्रीलीलाने कन्नड चित्रपटातून करिअरची सुरुवात केली आहे

कन्नड चित्रपट किस आणि भारतेमध्ये तिने अभिनय केला होता

या चित्रपटात अभिनेता श्री मुरली होता

अभिनय कारकिर्दीसोबतच तिने वैद्यकीय पदवीचे शिक्षणही घेतल्याची माहिती आहे.

तिला नेहमीच डॉक्टर व्हायचे होते

तिने वैद्यकीय पदवीचे शिक्षणही घेतल्याची माहिती आहे.

कॉलेज पूर्ण करण्यापूर्वी, तिला किस चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली होती

राधिका पंडित आणि अभिनेता यश यांच्याशी तिचे खूप जवळचे नाते आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

शरयू सोनावणेच्या दिवाळीच्या गोड आठवणी