ब्राऊन कलर लेहेंगा चोलीमध्ये पूर्णिमा डेचे फोटोज पाहायला मिळत आहे.कपाळावर स्टोन बिंदी पाहायला मिळतेय .आणखी एका फोटोमध्ये लाल लेहेंग्यामध्ये ती दिसतेय .डीप नेक ब्लाऊजमध्ये तिचे हे फोटोशूट पाहायला मिळत आहे.ओपन हेअरस्टाईलमध्ये ती सुंदर दिसतेय.लाईट रेड कलर लिपस्टीक तिने लावलीय .गळ्यामध्ये सुंदर चोकर तिने घातले आहे.ग्रीन कलर बॅकग्राऊंडवर तिने हे फोटोशूट केले आहे .सातव्या मुलीची सातवी मुलगी' फेम तितिक्षाचा शॉर्ट्समध्ये हॉट लूक