Pune Rain: पहाटेपासूनच्या पावसाने पुणेकरांचे हाल; पाहा कुठे कुठे साचले पाणी एका क्लिकवर

पुढारी वृत्तसेवा

पहाटेपासून पुण्यात पावसाने जोर धरला आहे.

मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचले आहे

पुण्यातील शंकरशेठ रोड, कात्रज रोड तसेच संगमवाडी शिवाजीनगर रोड येथेही पाणी साचले आहे

याचा परिणाम ट्राफिकवर झाला असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे

आळंदीतही पावसाने जोर पकडला असून प्रशासनाने इंद्रायणीच्या पाण्यात न उतरण्याचे आवाहन केले आहे