Sakshi Kadam
मानाचा पहिला गणपती कसबा गणपती जो पुण्याचा ग्रामदैवत म्हणून सुद्धा ओळखला जातो.
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी. पुणे शहराची ग्रामदेवी मानल्या जाणाऱ्या देवी दुर्गेच्या मंदिरात स्थापन आहे.
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून याची स्थापना पुण्याच्या तालमीत झाली.
मानाचा चौथा गणपती तुळशीबाग. तुळशीच्या बागेत राम मंदिराजवळ या गणपतीची स्थापना झाली आणि कालांतराने इथे बाजारपेठ निर्माण झाली.
मानाचा पाचवा गणपती केसरी वाडा. लोकमान्य टिळकांनी १८९३ स्वातंत्र्याच्या लढासाठी सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सव.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी उर्फ भाऊ लक्ष्मण जावळे. १८९२ भाऊसाहेब रंगारींनी पुण्यातील सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.
दगडूशेठ गडवे मिठाईचा (हलवाईचा) व्यवसायी. त्यांचे गुरु श्री माधवनाथ महाराज यांच्या सल्ल्याने १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात गणपतीची स्थापना केली.१८९३ मध्ये त्यांना पुत्रप्राप्ती झाली आणि त्यांनी नवस फेडण्यासाठी पुढील वर्षी म्हणजेच इ.स. १८९४ मध्ये लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात गणेशाची स्थापना केली
ब्रिटीश राजवटीत १८८६ च्या सुमारास पुण्यातील 'रे मार्केट' (आजची महात्मा फुले मंडई). पैलवान लक्ष्मणराव डोंगरे १८९३ मध्ये त्यांना पुत्रप्राप्ती झाली आणि त्यांनी नवस फेडण्यासाठी पुढील वर्षी म्हणजेच इ.स. १८९४ मध्ये लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात गणेशाची स्थापना केली
नवसा पावणारा पुण्याचा गणपती म्हणजे हुतात्मा बाबू गेनू