पुलकित सम्राट त्याच्या फॅशनच्या चॉईससाठी चर्चेत आहे .रेड कार्पेट लूक ते बॅकलेस सूटपर्यंत त्याची फॅशन जर्नी अफलातून आहे .मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेल्या कपड्यामध्ये पुलकित सम्राट हा हटके दिसतोय .त्याच्या फॅशन एक्सप्लोरेशनची आवड ही प्रत्येक लूकमधून दिसून येते .काळा बॅकलेस सूट असो किंवा पारंपरिक लूक तो नेहमीच कमाल दिसतो.पुलकितच्या फॅशनच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत .मेड इन हेवन 2, फुकरे 3साठी पुलकित पुन्हा चर्चेत येतोय .Click Here.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.