मुरमुऱ्यांमध्ये कॅलरी आणि चरबीचे प्रमाण कमी असल्याने वजन नियंत्रणास मदत होऊ शकते..फायबरमुळे पचनक्रिया सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत मिळू शकते..कार्बोहायड्रेट्समुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते..कमी सोडियममुळे रक्तदाब नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकतात..मुरमुरेमधील कॅल्शियम आणि पोटॅशियम हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात..मुरमुरे हलके असल्याने स्नॅक म्हणून चांगला पर्याय आहेत..कडधान्ये, शेंगदाणे किंवा भाज्यांसोबत खाल्ल्यास त्यांचे पौष्टिक मूल्य वाढते..संतुलित आहाराचा भाग म्हणून मर्यादित प्रमाणात मुरमुरे खाणे अधिक फायदेशीर ठरते..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...