प्रियांका चोप्राची दक्षिणेत होणार एन्ट्री!

अमृता चौगुले

साऊथच्या पॅन इंडिया चित्रपटात ती दिसणार आहे.  

ती आणि तिच्यासोबतच्या अभिनेत्री सुंदर दिसत आहेत.

प्रियांकाने लाल लिपस्‍टीक आणि लाल लेंहगा घातला आहे