प्रियांका निकसोबत लिफ्टमध्ये रोमँटिक मूडमध्ये फोटो व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

रेड बॉडिकॉन ड्रेसमध्ये प्रियांकाने आपल्या अदा दाखवल्या आहेत

प्रियांका खूप स्टायलिश आहे

ती फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाते

तिचे मोकळे केस, लाल लिपस्टीकने सर्वांना मोहित केले आहे

दोघेही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात

दोघेही नुकताच लंडनमध्ये सिटाडेलच्या प्रमोशनसाठी आले होते

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here