प्रियांकाचा सिटाडेल चर्चेत, फेव्हरेट ब्युटी काळ्या ड्रेसमध्ये (Web Story)

स्वालिया न. शिकलगार

तिने इन्स्टाला काही फोटोज शेअर करत Citadel has arrived in London… अशी कॅप्शन लिहिलीय

शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रियांका फुल स्लिव्ह्जमध्ये दिसतेय

केसांचा बन आणि कानात नाजूक ईअरिंग्जने लक्ष वेधलं आहे