प्रियांका चोप्राला पाहून मन उडू उडू झालं!

अमृता चौगुले

प्रियांका चोप्रा, रोम, इटली येथे लक्झरी इटालियन लेबलच्या कार्यक्रमात सहभागी झाली  

प्रियंकाने पांढरा रेशीमी वनपीसमध्ये झळकली  

"रिगल, जबरदस्त आणि भव्य" असे चाहत्‍यांनी कमेंट केली    

तिला या लुकमध्ये पाहून चाहते म्हणसले 'तिचे वय नाही'

प्रियांकाने फोटो कॅप्शन देत म्‍हणाली, रोममध्ये माझ्या कुटुंबाचे अभिनंदन केले