मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रियदर्शिनी इंदलकरची ओळख आहे..प्रियदर्शिनीने जांभळ्या लायनिंग साडीतील फोटो शेअर केले आहेत..प्रियदर्शिनीच्या हातात लाल गुलाब आणि केसांत पांढरा गुलाब दिसत आहे..हे फोटोशूट तिने मराठी नववर्षाच्या निमित्ताने केलं आहे..लायनिंग साडीवर तिने डिझाईन असलेले ब्लॅक स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केलं आहे. .केसांची स्टाईल, टिकली, स्टोन हार-इअररिग्स-ब्रेसलेट तिने घातले आहे..स्टोन दागिन्यासोबत तिने सुंदर चष्मा परिधान केला आहे.