Priyadarshini Indalkar: स्वर्गातून अवतरली अप्सरा; ऑफ शोल्डर ब्लॉऊजमध्ये प्रियदर्शनीचं सौंदर्य

अनुराधा कोरवी

प्रियदर्शनी इंदलकरचे 'स्पंद अंतरीचे' हे प्रेमगीत चाहत्यांच्या भेटीस आलं आहे.

Priyadarshini Indalkar | Priyadarshini Indalkar instagram

ग्रीन साडीवर ऑफ शोल्डर गुलाबी रंगाचे ब्लॉऊज तिने परिधान केलं आहे.

Priyadarshini Indalkar | Priyadarshini Indalkar instagram

केसांत गजरा, इअररिग्स्, मोत्याचा हार, लिपस्टिकने तिने लूक पूर्ण केलाय.

Priyadarshini Indalkar | Priyadarshini Indalkar instagram

प्रियदर्शनीच्या या फोटोंवर कॉमेन्टसचा पाऊस पडत आहे.

Priyadarshini Indalkar | Priyadarshini Indalkar instagram
केसांत गजरा, डायमंड अन्‌ केसरी साडी; अपूर्वाचा गणपती सोहळ्यात मनमोहक लूक