Priyadarshini Indalkar | गडद गुलाबी ड्रेसमध्ये प्रियदर्शनीचे सौंदर्य अधिकच खूलले!

Namdev Gharal

गाडी नंबर १७६० मराठी नवीन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या प्रियदर्शनी इंदलकर व्यस्‍त आहे.

एका कार्यक्रमामध्ये तिने गडद गुलाबी (Hot Pink) ड्रेस परिधान केला आहे.

स्ट्रॅपी स्वीटहार्ट नेकलाइन असलेला स्लिट गाउन या प्रकारचा हा ड्रेस आहे

सॅटिनसारखे शाइनिंग आणि फ्लो करणारे मटेरियल या ड्रेससाठी वापरले आहे.

तिने इन्स्‍टावर शेअर केलेल्‍या एक साइड स्लिट फोटोमध्ये तीचा लूक लक्ष वेधून घेतो

हा ड्रेस अत्यंत क्लासी आणि एलिगंट लूक देतो

सध्या प्रियदर्शनी इंदलकरचा गाडी नंबर १७६० हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे

अनेक ठिकाणी या चित्रपटाचे प्रमोशन सुरु आहे, प्रत्‍येक वेळी प्रिया लक्ष वेधून घेत आहे.