प्रियदर्शिनीचा रॉयल ब्ल्यू लूक पाहायला मिळत आहे.स्टायलिश पेन्सिल हिल्स तिने परिधान केलेली आहे .तिचा वन ऑफ शोल्डर लूक पाहायला मिळतोय .तिने मोकळ्या कुरळ्या केसांची हेअरस्टाईल केलीय .एका हातात तिने ब्रेसलेट घातले आहे .हसताना तिच्या गालावरची खळी मनमोहक दिसतेय .न्यूड लिपस्टीकमध्ये ती आणखी सुंदर दिसतेय .नॅच्युरल मेकअपमध्ये ती आणखी खुलून दिसतेय .कमनीय बांधा अन् लॅविश लव्हेंडर क्रॉप टॉपमध्ये रुचिरा