Priya Marathe : मराठमोळ्या साजश्रृंगारात सजली प्रिया मराठे

अमृता चौगुले

अभिनेत्री प्रिया मराठे ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

तिच्या या मराठमोळ्या लूकचे चाहत्यांनी कौतुक केले आहे.

या आधीदेखील प्रियाच्या विविध साडीतील लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

प्रियाने मराठीसोबत हिंदी मालिकांमध्येही आपल्या अभिनयाने छाप सोडली आहे.

‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत प्रियाने खलनायकाची भूमिका साकारली आहे    

'या सुखांनो या' मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.