सुंदर डोळे अन् किती गोड क्यूटशी स्माईल आहे ग... प्रिया तुझी?

अंजली राऊत

नाकात नथ...केसात गजरा...या मराठमोळ्या लूकमुळे चाहत्यांनी प्रियाचे भरभरून कौतुक केले आहे.

येत्या 23 एप्रिलला या गोड मराठी अभिनेत्रीचा वाढदिवस आहे... तर तुमच्या  गोड शुभेच्छा द्यायला विसरु नका.

प्रियाचा असा आकर्षक पारंपरिक  निरागस लूक बघून 'अशा गोड मुली बनवणे उपरवालेने बंदच केले आहे...' असंही काही नेटकरी म्हणत आहेत.