'साजिरी, गोजिरी तू एक नाजूक परी' प्रियाचा कलरफूल थ्रीपीसमध्ये थ्रोबॅक लूक

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री प्रिया बापटला कोण ओळखत नाही.

Priya Bapat | marathi.taarika instagram

तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांसोबत मालिकेतही काम केलं आहे.

Priya Bapat | marathi.taarika instagram

प्रियाने कलरफूल रंगाच्या थ्रीपीस ड्रेसमधील थ्रोबॅक फोटो शेअर केले आहे.

Priya Bapat | marathi.taarika instagram

मोकळ्या केसांची स्टाईल, इअररिग्स आणि पायात व्हाईट हिल्स तिच्यावर सुंदर दिसतात.

Priya Bapat | marathi.taarika instagram

प्रियाने फोटोला एकापेक्षा एक हॉट पोझ दिल्या आहेत.

Priya Bapat | marathi.taarika instagram

स्विमिंग पूलाच्या कडेला उभारून तिने फोटोला पोझ दिलीय.

Priya Bapat | marathi.taarika instagram